न्यूयॉर्क : नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे. सूर्याजवळ फिरणाऱ्या या ग्रहावर प्रकाश असल्याचाही शास्त्रज्ञांचा दावा आहे. या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध आता शास्त्रज्ञ घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासानं या ग्रहाला प्रोक्झिमा बी असं नाव ठेवलं आहे. पृथ्वीपेक्षा हा ग्रह 1.3 पट मोठा असून तो 11 दिवसांमध्ये सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतो. 31 शास्ज्ञज्ञांची टीमसध्या या ग्रहाचं संशोधन करत आहे.