हैदराबादमधील `त्या` भुताच्या फोटोने पाकिस्तानात गोंधळ
भुतांचे सिनेमे तसेच नाटकं तुम्ही पाहिली असतील. या सिनेमांमधील ही भुती कितपत खरी असतात हे सर्वांनाच माहीत असता. मात्र सोशल मीडियावर भुताचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत एका भिंतीवर सफेद कपड्यांमध्ये बसलेली चुडैल दिसत आहे.
हैदराबाद : भुतांचे सिनेमे तसेच नाटकं तुम्ही पाहिली असतील. या सिनेमांमधील ही भुती कितपत खरी असतात हे सर्वांनाच माहीत असता. मात्र सोशल मीडियावर भुताचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत एका भिंतीवर सफेद कपड्यांमध्ये बसलेली चुडैल दिसत आहे.
हा फोटो प्रसिद्ध पाकिस्तानी गायक फाकिर मेहमूद यांनी शेअर केलाय. यात त्यांनी Can someone verify?
The supposed picture of CHURAIL captured by many people in the middle of the night in Hyderabad असं म्हटलंय.
भुताच्या या फोटोने पाकिस्तानाच मात्र चांगलाच गोंधळ उडालाय. एरव्ही भुताला घाबरुन पळून जाणारी माणसे या फोटोत मात्र तिचा फोटो घेताना दिसतायत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट कितपत खरी याबाबत साशंकताच आहे.