ओबामा, ट्रम्प यांना मागे टाकत मोदी बनले जगातील प्रभावी व्यक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठीत टाईम मॅगजीनवर पर्सन ऑफ द ईयरच्या ऑनलाइन रीडर्स पोलमध्ये अनेकांना मागे टाकलं आहे. पीएम मोदींनी जगातील अनेक नेत्यांना, कलाकारांना आणि इतर क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींना मागे टाकलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठीत टाईम मॅगजीनवर पर्सन ऑफ द ईयरच्या ऑनलाइन रीडर्स पोलमध्ये अनेकांना मागे टाकलं आहे. पीएम मोदींनी जगातील अनेक नेत्यांना, कलाकारांना आणि इतर क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींना मागे टाकलं आहे.
मॅगजीनचे एडिटर्सकडून ७ डिसेंबरला पर्सन ऑफ द ईयरच्या नावाची घोषणा होणार आहे. मोदींना पोलमध्ये १८ टक्के मतं मिळाली आहेत. हा पोल रविवारी रात्री बंद झाला आहे.
पीएम मोदींनी त्यांचे प्रतिस्पर्धी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि विकीलिक्सचे फाउंडर जूलियन असांजे यांना देखील मागे टाकलं आहे.
ओबामा, ट्रंप आणि असांजे यांना ७ टक्के मतं मिळाली आहेत. फेसबूकचा संस्थापक मार्क झुर्कबर्ग आणि हिलेरी क्लिंटन यांना २ आणि ४ टक्के मतं मिळाली आहेत.

टाईम मॅगजीनने लिहिलं आहे की, मागील काही महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींना भारतीयांकडून एक वेगळीच रेटींग मिळत आहे. एका रिसर्समध्ये हे समोर आलं आहे.
मॅगजीनने पीएम मोदींबाबत लिहिलं आहे की, पीएम मोदींनी जेव्हा ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या तेव्हा एका वेगळ्या रुपात त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अमेरिका आणि जगातील दुसऱ्या भागांमधील लोकांची पसंती वेगळी आहे. कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सीमधील भारतीयांनी मोदींना पसंती दिली आहे. टाईम मॅगजिन प्रत्येकवर्षी हा सर्वे करते आणि एका प्रभावी नेत्याची निवड केली जाते.