साओ पावलो : ब्राझीलच्या साओपावलो शहरात एक हैराणजनक घटना घडलीये. एका शोरुमच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका टीव्ही डिस्प्लेमध्ये अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. टिव्हीवर अचानक अशी दृश्ये दिसू लागल्यानंतर शोरुम बाहेरूनन जाणारे नागरिकही हैराण झाले. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी ताबडतोब तो टिव्ही बंद केला. मात्र तोपर्यंत याबाबतची शूटिंग एका व्यक्तीने फोनमध्ये केली होती. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.