न्यूयॉर्क : पॉर्न स्टार ला तियेजीरा उर्फ लेडी पॅरी हिने फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गवर 67 अरब रुपयांचा मानहानिचा दावा केला आहे. पॅरीने झुकरबर्गवर तिचं फिल्मी करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४१ वर्षीय पॅरीने म्हटलं आहे की, फेसबूकवर तिच्याबाबत असं पोस्ट केलं होतं की ती पुरुष आहे. यामुळे तिचं करिअर खराब झालं. यामुळे तिला धमकी देखील मिळाली आणि लोकं तिच्याबाबत विचित्रपणे देखील बोलू लागले.


फेसबूकने ही पोस्ट हटवण्यासाठी काहीच नाही केलं यामुळे तिने यासाठी फेसबूक आणि मार्क झुकरबर्गला दोषी ठरवलं आहे.