टानझनिया : पंतपधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. इस्ट आफ्रिकन देश टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात आणि तेथील पांरपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ