धक्कादायक ! आयसीसचे ३१००० दहशदवादी वाढतायंत गर्भाशयात
आयसीसने लहान मुलांना आतापासूनच दहशदवादाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : दहशदवादी संघटना आयसीसने लहान मुलांना आतापासूनच दहशदवादाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. आयसीसने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये लहान मुलांना दहशदवादाचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचं दिसत आहे.
आयसीसचे ३१००० दहशदवादी या वेळेस गर्भाशयात वाढत आहेत. आयसीस लहान मुलांना घेऊन आता दहशदवादी संघटना तयार करतेय. पाहा कशा प्रकारे दिली जातेय या मुलांना ट्रेनिंग.
पाहा व्हिडिओ