मुंबई : इंग्लंडच्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे कारण ती इनरवियर मध्ये मॉडलिंग करायची. गेमा नामक या शिक्षिकेने सांगितलं होतं की मी पार्टटाईम मॉडलिंग करते. त्यामुळे निलंबन हे तिच्या अधिकाऱांविरोधात असल्याचं शिक्षिकेने म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेमाला मॉडलिंग करण्यासाठी २१० पाऊंड मिळायचे. त्यामुळे ती मॉडलिंग करायची असं तिचं म्हणणं आहे. शाळेच्या विरोधात ती कोर्टात जाणार असल्याचं तिने म्हटलंय.


माझ्या सोबत एका पॉर्न स्टार सारखी वर्तवणूक केली जात असल्याचा आरोप गेमा हिने केला आहे.