नवी दिल्ली :  साप किंवा अजगराचे नाव ऐकले तर सर्वांना भीती वाटते. सापाचा उल्लेख जरी केला तर अंगावर काटा येतो, विचार करा तुम्ही चालत असाल आणि तुमच्या हातात अचानक साप येईल, तर तुमची हात काय होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच साप उडून तुमच्या हातात आला तर तुमची रिअॅक्शन काय होईल. तर हा व्हिडिओ पाहा. 


 



सध्या फेसबूकवर ब्रिटिश मॅजिशियन नील हेनरी यांनी एका मोठ्या सापासह प्रँक व्हिडिओ केला आहे. हा साप नकली आहे. पण तो खरा वाटतो. 


हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. २० मे रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओवर १ लाख १० हजार कमेंट असून १५ लाख पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर ३ कोटी ११ लाख लोकांनी त्यावर रिअॅक्शन दिल्या आहेत.