न्यूयॉर्क : यंदा प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही दिवाळी साजरी करण्यात आली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीचे फोटो ट्विटरवर शेअर करून दिवाळीच्या शुभेच्या दिल्या.


इमारतीवर प्रोजेक्टरच्या मदतीनं एक भला मोठा दिवा प्रोजेक्ट करण्यात आला. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं.