नवी दिल्ली : तुम्ही हा व्हीडिओ पाहून हैरान व्हाल. रशियातील मास्कोत एका रिकाम्या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भुताची हालचाल कैद झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओत दावा करण्यात आलाय. एक भूत हुक्का पाईपमध्ये घुसले आणि त्यानंतर तो उचलून एका टेबलाच्या खाली फेकून दिलाय. हुक्का पाईप व्हीडिओत हलताना दिसत आहे आणि जोरात खाली पडताना दिसत आहे या व्हीडिओ बारमधील पडते अचानक हलताना दिसत आहेत. टेबल जवळील खुर्ची जोरात फिरताना दिसत आहे. मात्र, झी मीडिया या दाव्याला पुष्टी देत नाही.