लंडन : देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. माल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ यानं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलसाठी सिद्धार्थ माल्या आणि विजय माल्ल्यानं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमुळे सोशल नेटवर्किंगवर माल्ल्यावर जोरदार टीका होत आहे. 


पाहा माल्ल्याचा तो व्हिडिओ