सिनसिनाटी : जगातला सगळ्यात जलद पळणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता हा ताशी 60 ते 70 मिल म्हणजेच ताशी 97 ते 113 किलोमिटर वेगानं पळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्ताच्या याच पळण्याचा व्हिडिओ सिनसिनाटी झू आणि बॉटनिकल गार्डननं गो प्रो कॅमेरात शूट केलं आहे. हा गो प्रो कॅमेरा चित्त्याच्या मानेवर लावण्यात आला आणि चित्त्याच्या आय व्ह्यूमधून त्याचं पळणं शूट करण्यात आलं. 


पाहा चित्त्याच्या पळण्याचा व्हिडिओ