पर्म : रशियातील पर्म शहरात एक महिला रस्त्यावरुन नग्न धावताना आढळली. त्यानंतर मीडियामध्ये याघटनेची जोरदार चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्म सिटीच्या सेंटर स्ट्रीटवर त्या महिलेचा नग्नावस्थेतील फोटो सोशल मीडियावर फोटो चांगलाच व्हायरल झाला. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, महिलेचे एका लग्न झालेल्या पुरुषासोबत अफेयर सुरु होते. 


एके दिवशी प्रियकराच्या पत्नीने पतीला आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र बेडवर विचित्र अवस्थेत पाहिले. प्रियकराच्या पत्नीला तेथे पाहून त्या महिलेने आहे त्या अवस्थेत तेथून पळ काढला.