महिलेला राग अनावर झाल्याने असं कृत्य केलं, तुम्ही पाहून हैराण व्हाल
युक्रेनमधील एका महिला कर्मचारीने आपला असा संताप व्यक्त करत १४ तास कॉनफ्रन्स घेतल्याने ती तणावाखाली येऊन अस्वस्थ झाली. तिने सहकाऱ्यावर अशा प्रकारे निषेध करत सर्वांना हादरवून टाकले. तिने दूध काढून त्याच्यावर फेकले आणि चिड व्यक्त केली...
लंडन : युक्रेनमधील एका महिला कर्मचारीने आपला असा संताप व्यक्त करत १४ तास कॉनफ्रन्स घेतल्याने ती तणावाखाली येऊन अस्वस्थ झाली. तिने सहकाऱ्यावर अशा प्रकारे निषेध करत सर्वांना हादरवून टाकले. तिने दूध काढून त्याच्यावर फेकले आणि चिड व्यक्त केली...
पाहा हा व्हिडिओ :
सौजन्य: Lillian Peterson (यूट्यूब)