COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात उसळलेल्या दंगलीवर आधारीत असलेला, थर्टी फर्स्ट ऑक्टोबर या सिनेमाचा प्रोमो आज रिलीज करण्यात आला. शिवाजी लोटन पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


शिवाजी पाटील यांच्या धग या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. धग नंतर शिवाजी लोटन पाटील  यांनी थर्टी फर्स्ट ऑक्टोबरचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा ७ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.