60 वर्षांच्या अनिल कपूरचा 28 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत कीस
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबरचा किसिंग सीन व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबरचा किसिंग सीन व्हायरल होत आहे. अनिल कपूरचा टीव्ही शो 24 ची दुसरी सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या शोमध्ये अनिल कपूर सुरवीनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अनिल कपूर हा 60 वर्षांचा आहे, तर सुरवीन चावला अनिल कपूरपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे.
या किसिंग सीनबाबत अनिल कपूरला विचारण्यात आलं, तेव्हा मी माझी भूमिका निभावत होतो. हे माझं काम आहे. मी अजिबात नर्व्हस झालो नव्हतो, असं अनिल कपूर म्हणाला आहे.