64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालीये. अवघ्या सिनेसृष्टीचं लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेलं असतं ते राष्ट्रीय पुरस्कार आज घोषीत करण्यात आलेत.
नवी दिल्ली : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालीये. अवघ्या सिनेसृष्टीचं लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेलं असतं ते राष्ट्रीय पुरस्कार आज घोषीत करण्यात आलेत.
विशेष लक्षवेधी चित्रपट पुरस्कार - नीरजा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - कासव
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेता - अक्षय कुमार (रुस्तम)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मनोज जोशी ( दशक्रिया)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )
सर्वोत्कृष्ट सहकलाकार - मनोज जोशी दशक्रिया
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - आधारित पटकथा - दशक्रिया
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया. दिग्दर्शक -संदीप भालचंद्र पाटील
सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुरस्कार - व्हेंटिलेटर
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट संकलन - व्हेंटिलेटर