COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : फॅण्ड्री आणि आता सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेविषयीचं एक पत्र चला हवा येऊ द्या, या थुक्रटवाडीच्या कार्यक्रमात, कलाकार सागर कारंडेने वाचून दाखवलं. पाहा पोस्टमन काकांनी वाचवून दाखवलेल्या पत्रात नागराजविषयी नेमकं काय लिहिलंय?