मुंबई : अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाच्या रिलीज होण्याची चाहते वाट पाहत असताना आमिरने चाहत्यांना अजून एक सरप्राईज दिले आहे. आमिरने त्याच्या आगामी सिनेमा सिक्रेट सुपरस्टारचा ट्रेलर रिलीज केला आहे. ( व्हिडिओ बातमीच्या खाली)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात आमिरचा लूक जरा वेगळा आहे. या सिनेमात आमिर पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असला तरी त्याच्या लूकमुळे अगोदरच चित्रपट चर्चेत आला आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ४ ऑगस्ट २०१७ ला चित्रपट रिलीज होणार आहे.