मुंबई : लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घालणारा, विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग साधणारा महाराष्ट्राचा हा अभिनेता.नाटक करता करता चित्रपटात प्रवेश केला आणि प्रचंड यशस्वी ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे.  त्यांची पत्नी प्रिया  बेर्डे  यांना आपण ओळखतो पण त्यांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. महाराष्ट्रला देखील त्यांच्या कुटुंबियांविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल.



हा आहे अभिनयाचा बादशाह लक्ष्मीकांत बेरडे यांचा मुलगा अभिनय बेर्डे .


 


ही आहे लक्ष्मीकांत बेरडे यांची मुलगी बेर्डे