मुंबई : किम कर्दाशियनने हिने काही दिवसांपूवी तिचा नग्न फोटो सोशल साईवर शेअर केला होता त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर आता तिच्याच फोटोची नक्कल करण्याचा आणखी एका अभिनेत्रीने प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश वंशाची अमेरिकन मॉडेल अभिनेत्री एमिली राटाजकोवस्की हिने सुद्धा यानंतर तिचा नग्न सेल्फी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


एमिली राटाजकोवस्की आरशासमोर उभी राहून नग्न पोज देतांना दिसत आहे. किम कर्दाशियनने पोस्ट केलेल्या फोटोची नक्कल करण्याचा प्रयत्न एमिलीने केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.