मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. पूनम पांडेने ट्विटरवर पोस्ट टाकून आपल्या फॉलोअर्सला हॅपी संडे नव्हे तर सेक्सी संड़ेचे गिफ्ट दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनम पांडेने सेक्सी संडे असे हॅशटॅग करुन ट्विटरवर फोटो पोस्ट केलाय. यात तिचा बोल्ड आणि सेक्सी अवतार दिसतोय. 


याआधी पूनम पांडेने ख्रिसमिस निमित्ताने सेक्सी सँटाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अनेकांनी टीकाही केली.