मॉरेशियस : सैराट चित्रपटाच्या यशामुळे घराघरात पोहोचलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर सध्या मॉरेशियसमध्ये सुट्टी एन्जॉ़य करत आहे. आकाश त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मॉरेशियसच्या बीचवर दिसत आहे. यातल्या एका फोटोमध्ये परशा बिकनीमधल्या मुलीबरोबर दिसत आहे. परशाचे हे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


 


 


#Parshya enjoying in #Mauritius! Complete modern bana diya @manjrekarmahesh apne toh!May innocence remain d same pic.twitter.com/vZ8N6Nn85v