मुंबई: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 6 एप्रिलला अक्षय कुमारला एअरपोर्टवर तब्बल दीड तास अडवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय हा लंडनहून मुंबईला परतत असताना अक्षयकडे वैध विजा नसल्यामुळे विमानतळ प्रशासनानं त्याला अडवून ठेवलं. 


दरम्यान अक्षयला ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, इमिग्रेशन प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे अक्षयला थांबवून ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया अक्षय कुमारच्या टीमनं दिली आहे.