मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट 'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे.  या चित्रपटामध्ये अक्षय नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्य घटनेवर आधारित असलेला 'रुस्तम' 12 ऑगस्ट 2016 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये इशा गुप्ता, शरद केळकर, सचिन खेडेकर, पवन मल्होत्रा, परमित सेठी, अर्जन बाजवा आणि कंवलजीत सिंग यांनीही भूमिका केली आहे.