अक्षय कुमारच्या रुस्तमचा शानदार ट्रेलर रिलीज
बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. रुस्तमची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
मुंबई : बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. रुस्तमची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.