मुंबई: बॉलीवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारनं आपल्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सजलेला हा ऑफिसर, कुटुंबाला समर्पित, सन्मानासाठी लढतो, तो कोण माहिती आहे का ? रुस्तम, त्याची कहाणी जाणून घ्या 12 ऑगस्टला. हे ट्विट अक्षय कुमारनं केलं आहे. 



नीरज पांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अक्षयबरोबर एलियाना डिक्रुज आणि इशा गुप्ता दिसणार आहे. रुस्तम हा 1950 च्या दशकातील रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे.