मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय... हा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा करण्यासाठी आर्थिकरित्या स्वावलंबी बनलेली आलीया स्वत:लाच एक खास गिफ्ट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, आलियानं स्वत:ला एक नवं कोर घर गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलाय... लवकरच ती आपल्या पालकांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्र राहणार आहे.


कंगना रानौत हिच्या घराचं इंटिरिअर डिझाईन करणारी रीचा बहल ही आलियाच्या नव्या घराचं डिझाईन करणार आहे.