मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आपला आगामी चित्रपट उडता पंजाब मध्ये बिहारी कामगाराच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत आलियानं केलेले सगळे चित्रपट हे शहरी मुलीच्या भूमिकेतले होते. या चित्रपटामध्ये मात्र आलिया बिहारी भाषा बोलताना दिसणार आहे. आलियानं उडता पंजाबचं डायलोग पोस्टर ट्विटरवर टाकलं आहे. या फोटोमध्ये आलिया जखमी दिसत आहे. तसंच या डायलॉगमध्ये आलियानं शिवीही दिली आहे.