नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन जर रस्त्यावर फिरत असतील तर तुम्ही काय करणार ? त्यांच्या जवळ जाऊन एक फोटो काढण्याचा तरी नक्की प्रयत्न तुम्ही  करणार ना ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिल्लीच्या रस्त्यावर अमिताभ बच्चन हे असेच फिरत होते तरी लोकांना ते ओळखता आले नाही. अमिताभ बच्चन हे एका सिनेमाच्या शुटींगसाठी दिल्लीला आले आहे. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.



अमिताभ यांच्या चेहऱ्यावर एक मास्क होता. दाढी वाढलेली होती आणि लांब केस असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.