मुंबई : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया आता ट्विटरवरही उमटू लागल्या आहेत. बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी थेट लॉस अँजेलिसमधून भाजपच्या विरोधकांना चिमटे काढले आहेत.


इस थप्पड़ की गूँज तो लॉस ऐंजेलेस तक सुनाई दे रही है। अब तो चन्द लोगों को समझ आ जाना चाहिये कि देश विकास चाहता है, बकवास नहीं, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.