मुंबई : सैराट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना झिंगाट करुन टाकलंय. सोशल मीडियावर क्षणक्षणाला याबाबतच्या पोस्ट दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वत्र केवळ एकच चर्चा आर्ची, परश्या आणि सैराट. सैराट चित्रपटावरुन फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जोक्स, व्हिडीओजचा नुसता पाऊस पडतोय.


सैराटमध्येच सुरुवातीला तुम्ही बिटरगाव प्रीमियर लीग पाहिली असेल. यावरुनही एक जोक सध्या फेसबुकवर फिरतोय.



पुढील वर्षी आय.पी.एल (ipl) मध्ये 
एक दमदार खतरनाक टीम येत आहे ?
.
.
.
.
.
.
बिटरगांव वॉरियर्स
कॅप्टन_परश्या...
Owner आर्ची...