मुंबई : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा व्हेंटीलेटर हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे, या निमित्ताने आशुतोष गोवारीकर चला हवा येऊ द्याच्या सेटवर आले, होते, तेव्हा त्यांनी येरे येरे पावसा, हे गीत म्हणून दाखवलं, ऐका...