मुंबई : अभिनेत्री अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांचं नेमकं काय भांडण होतं, याविषयी भारत गणेशपुरे यांनी अश्विनी भावे यांना विचारलं, अश्विनी भावे यांनी देखील भारत गणेशपुरे यांना उत्तर दिलं आहे. थुक्रटवाडीने अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या गाण्याच्या त्या आठवणींना आणखी उजाळा दिला आहे, तर तेव्हा पाहा कोणतं आहे, ते गाणं आणि काय म्हणतातयत भारत गणेशपुरे