मुंबई : बाहुबली२ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सारे रेकॉर्ड तोडलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Koimoi वेबसाईटनुसार, हिंदी व्हर्जनमधील बाहुबली२ने पहिल्या आठवड्यात तब्बल ५०० कोटी रुपयांची कमाई केलीये. तर संपूर्ण भारतात(हिंदी आणि इतर भाषांचा समावेश) या सिनेमाने तब्बल ६३० कोटी रुपये कमावलेत. 


सिनेमाची जबरदस्त कमाई पाहता या सिनेमाने अनेक विक्रमांना गवसणी घातलीये. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने छप्परफाड कमाई करताना आमिरच्या दंगल, सलमानच्या सुल्तानला मागे टाकले होते.