नवी दिल्ली :   अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेला बाहुबली २ चा ट्रेलर उद्या लॉन्च होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमारे २ मिनीट २० सेकंदाचा ट्रेलर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चित्रपट निर्मात शोबू यारलगादा यांना बुधवारी ट्रेलर लॉन्च करण्याचे सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले. त्यावेळी आपण खूप नर्व्हस फिल करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आंध्रप्रदेश तेलंगानासह सुमारे २५० ते ३०० स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. 
 
बाहुबलीचा हा ट्रेलर गुरूवारी सायंकाळी यूट्यूबवर रिलीज करण्यात येणार आहे.