मुंबई : गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीची कहाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. चित्रपट संपल्यानंतरही कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न अद्याप चाहत्यांच्या मनात आहे. बाहुबलीच्या दुसऱ्या भागात या प्रश्नांच उत्तर मिळणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय. त्यापूर्वी एका फॅनने बाहुबलीचा शानदार ट्रेलर तयार केलाय. जो सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. खरंतर हा गेल्यावर्षी यूट्यूबवर टाकण्यात आलेला ट्रेलर आहे. 


पाहा संपूर्ण ट्रेलर