मुंबई :  रितेश देशमुखच्या कॉमेडीचा तडका असलेला बँक चोरचा ट्रेलर सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या भारतात ट्रेंडिग असून त्याला २१ लाख ६१ हजार ९१२ जणांनी पाहिला आहे. 
 
 रितेश बॉलिवूडमध्ये कॉमेडी हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्या जबरदस्त कॉमेडीचे अनेक जण फॅन आहेत. त्याने मध्ये बॅन्जो चित्रपट केला तो सिरीअस होता, त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता या नव्या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहे. 
 
 पाहा बँक चोरचा ट्रेलर....