मुंबई : सास बहू और साजिशमध्ये तुम्ही भांडणं पाहिली असतील, पण भाऊ कदमने अशी आजी म्हणजेच सासू साकारली आहे, की सुने सारख्या श्रेया बुगडे यांनाही आवरतं घ्यावं लागलं, आणि भाऊ कदम म्हणजेच सासूने आपली मिजास कायम राखली. पाहा हा व्हिडीओ...