मुंबई : चला हवा येऊ द्या सलमानने हजेरी लावली आणि कधी हसला नसेल ऐवढा सलमान हसला. भाऊ कदमच्या तेरे नामच्या रुपात अवतरला आणि भाऊच्या कमिटमेंटने सलमानला ही हसू सूटलं.