मुंबई : अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे. गाणं म्हणतानाचा भाऊचा एक व्हिडिओ कुशल बद्रिकेनं फेसबूकवर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये भाऊ दोन हजार रुपयांच्या नोटेसाठी गाणं म्हणत आहे. आली माझ्या घरी ही दिवाळी या गाण्याच्या चालीवर भाऊनं हे गाणं म्हणलं आहे.


पाहा भाऊचं दोन हजाराच्या नोटेसाठीचं गाणं