, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे  
 
लोणावळा :  बिग बॉसच्या घरात यंदा १५ सदस्यांना स्थान देण्यात आल आहे. त्यात ७ सेलीब्रिटी तर ८ सामान्य नागरिक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये करण मेहता या शोसाठी त्याला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याखेरीज राहुल देव आणि व्हीजे बाणी यांनाही करणपेक्षा अधिक किंमत देण्यात आली आहे. 



बाणी हिला आठ वेळा ऑफर देण्यात आली. पण तिने १.५ कोटी दिल्यावर होकार दिला. त्यानंतर राहुल देव याला या शोसाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहे.