मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं लग्न करायचा निर्णय घेतला आहे. बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर याच्याबरोबर बिपाशाचं 30 एप्रिलला लग्न होणार आहे. बिपाशा बासू आणि करणनं ही घोषणा केली आहे. 


बिपाशा आणि करण यांनी याआधी अलोन या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटानंतर बिपाशा आणि करणच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगू लागल्या.