मुंबई : कोणती आई आपल्या मुलाला कधी कोणाला विकू शकते का ? याचं उत्तर तुमच्याकडूनही नाही असंच असेल. पण एका आईने आपल्या मुलाला सर्कसवाल्यांना विकला कारण तो बुटका होता.


जावेद हुसैन असं या मुलाचं नाव आहे. जे कमीत कमी 3 फूट आहे. छो्या हाईटमुळे त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला. यानंतर ही त्यांनी स्वत:ला विकू दिलं नाही. आता ते सिनेमामध्ये काम करतात. यांना बाईक चालवण्याची आवड आहे. पैशांची बचत करत त्यांनी बाईकही खरेदी केली. त्याला स्कुटीचे चाकं लावली. हातावर ब्रेक फिट करत त्यांनी स्वत:साठी बाईक बनवली.