मुंबई : बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भटने आता व्हर्चुअल वर्ल्डमध्ये एन्ट्री केली आहे. आलिया भटने तिच्या चाहत्यांना एक सरप्राईज गिफ्ट दिल आहे.


आलियाने 'आलिया भट स्टार्स लाईफ' हा  गेम लॉंच केला असून त्याआधारे तुम्ही गेममध्ये का होईना एका स्टारची लाईफ जगू शकता. फक्त एका क्लिकवर तुम्ही आलियाचे वेगवेगळे मूड्स आणि स्टाईल्स बघू शकता. त्यामुळे फॅन्सना आता पूर्णपणे आलियाची लाईफस्टाईल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.