मुंबई : झी युवा या नव्या वाहिनीवर बन मस्का ही मालिका सुरु होतेय. प्रेम तर सगळेच करतात. मात्र ही आहे एका प्रेमाची ट्विस्टेड लव्ह स्टोरी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युथ तरुणांसाठी तरुणाईचे विशेष असे हे चॅनेल सुरु करण्यात येतेय.२२ ऑगस्टपासून या चॅनेलवर ही मालिका सुरु होतेय.