थुकरटवाडीत अफलातून `नाना`गिरी
झी मराठीच्या `चला हवा येऊ द्या` या शोमध्ये नटसम्राट-२मुळे धम्माल मस्ती पाहायला मिळाली. भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे यांनी अफलातून `नाना`गिरी केली. नटसम्राटला कोणी घर देता का, असा डायलॉग नीलेश साबळे म्हणतो...आणि त्याचेवळी म्हाडाचं अर्ज भरा आधी...असे सांगितले जाते. त्यावेळी संवाद तुटतो आणि पुढे मच्छर उडतो...एकच हशा पिकतो...
मुंबई : झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये नटसम्राट-२मुळे धम्माल मस्ती पाहायला मिळाली. भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे यांनी अफलातून 'नाना'गिरी केली. नटसम्राटला कोणी घर देता का, असा डायलॉग नीलेश साबळे म्हणतो...आणि त्याचेवळी म्हाडाचं अर्ज भरा आधी...असे सांगितले जाते. त्यावेळी संवाद तुटतो आणि पुढे मच्छर उडतो...एकच हशा पिकतो...
तस मुलगी सुई शोधण्याचा बहाणा करत येते. त्यावेळी भाऊ कदम म्हणतो, सुई दाखवलीस कुठे? असे म्हणून विनोदात भर घालतो. सुई सुई..असे मुलगी म्हणते त्यावेळी भाऊ कदम सुई ताम्हणकर ती पाहा...असे म्हणताच हास्याचे फवारे उडतात....आणि कॉमेडी पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा...