मुंबई : चला हवा येऊ द्या, या झी मराठीच्या सेटवर खास स्वातंत्र्यदिन स्पेशल कार्य़क्रम पाहायला मिळाला. चला हवा येऊ द्यामध्ये ओ भारत देश है आहे मेरा...जय भारत या गिताने मंत्रमुग्ध केले.