मुंबई :  झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने सही रे सही मधील भरत जाधवचा गेटअप केला पण काही केल्या त्याला भरतचा आवाज काढता येत नव्हता. भरतचा आवाज काढताना त्याचा दुसऱ्याच अभिनेत्याचा आवाज येत होता. 


त्याला नीलेश साबळेने मदत केली. पाहा हा हसून हसून लोटपोट करणारं स्किट...